Best Shivaji Maharaj status for WhatsApp in Marathi ..
शिवाजी महाराज Status .. Best shivaji Maharaj Status in Marathi . 1 ) 🚩# शिवबा_ शिवाय_ किंमत_ नाय ..... # शंभू_ शिवाय_हिंमत नाय .... # भगव्या _ शिवाय_ नमत_ नाय.... # शिवराय_ सोडुन_ कोणापुढे_ झुकत_ नाय🚩 # जय जिजाऊ_ जय शिवराय # * दैवत छत्रपती * 2) 🚩 👉#पाण्यात गेल्यावर #मगरांशी #जंगलात गेल्यावर #वाघाशी आणि 🚩#महाराष्ट्रात आल्यावर 👑#शिवभक्तांशी 👑 कधीचं भिडू नका... || जय शिवराय || 3) जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्याची मती....!! 🚩 अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे राजे_शिव_छत्रपती......!! 🚩 🚩🚩"!!! जय_शिवराय !!!" 🚩🚩 — 💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫 4) 🚩"शिवरायांचे" मावळे आहोत 'तलवार'आमची रानी 🚩 दादागिरी तर करतोच आम्ही, बाकी "शिवरायांची" मेहरबानी 🚩जय शिवराय🚩 5) # चौक_तुमचा# पण# धिंगाणा_आमचा आमचा_अंदाज_कोणी_नाही_लावला_तर_ बरं_होईल_कारण# अंद...