Best Shivaji Maharaj status for WhatsApp in Marathi ..
शिवाजी महाराज Status ..
Best shivaji Maharaj Status in Marathi .
1) 🚩# शिवबा_ शिवाय_ किंमत_ नाय .....
# शंभू_ शिवाय_हिंमत नाय ....
# भगव्या _ शिवाय_ नमत_ नाय....
# शिवराय_ सोडुन_ कोणापुढे_ झुकत_ नाय🚩
# जय जिजाऊ_ जय शिवराय #
* दैवत छत्रपती *
2) 🚩 👉#पाण्यात गेल्यावर #मगरांशी
#जंगलात गेल्यावर #वाघाशी
आणि 🚩#महाराष्ट्रात आल्यावर
👑#शिवभक्तांशी 👑 कधीचं भिडू नका...
|| जय शिवराय ||
3) जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती....!! 🚩
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे_शिव_छत्रपती......!! 🚩
🚩🚩"!!! जय_शिवराय !!!" 🚩🚩 —
💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫
4) 🚩"शिवरायांचे" मावळे आहोत
'तलवार'आमची रानी 🚩
दादागिरी तर करतोच आम्ही,
बाकी "शिवरायांची" मेहरबानी
🚩जय शिवराय🚩
5) # चौक_तुमचा# पण# धिंगाणा_आमचा
आमचा_अंदाज_कोणी_नाही_लावला_तर_
बरं_होईल_कारण# अंदाज_हा_पाण्या
_पावसाचा_लावतात# भगव्या_वादळाचा_
नाही
🚩🚩....#जय_जिजाऊ....🚩🚩
🚩🚩....#जय_शिवराय....🚩🚩
6) 🚩🚩आता #whatsapp वर् DP भगवा ध्वज ठेवला तर #एवढी_चर्चा ,आता #शिवजयंतीला प्रत्येकाने #आपल्या_घरावर_भगवा लावला तर #आकाशातून #हिंदुस्तान_पूर्ण_भगवाच दिसेल...
!!! जय शिवराय !!!
7) 🚩#गुंडे_आम्हाला_समजू_नका#ही_तर_शिवरायांची_देन_आहे
👉🏻#दाढी_मिशि_याच्या_साठी
🚩🚩#ठेवतो_ही_तर मराठ्यांची शान आहे जय_शिवराय
8) # भगवी अमची # दादागिरी …
#भगवी आमची # झडप……
# नाद कराल # शिवभक्तांचा ……
तर # करुण टाकू # दूनियेतुन गडप.…
Jai shivrai
9) भगवा झेंडा⛳ पाहून काही दीड शाने आता देश🇮🇳 भक्त झालेत
तिरंगा आमची शान आहे पन भगवा आमची जान आहे⛳
!!जय शिवराय!!
10) कृपा तुमची #राजे#
🚩सदैव "माझ्यावर" राहुद्या_
.जिथे मी जाइन तीथे मला.
_फक्त🚩#शिवभक्त#🚩
.🚩म्हणुनच 🚩ओळखुद्या🚩
#जय शिवराय#
🚩🚩🚩🚩🚩
11) ⛳ वेळीच शस्त्र उचलले म्हणून
ह्या " भगव्या " चे विश्व राहिले..
" राजे " तुम्ही होता म्हणून आम्ही
हे "" हिन्दवी स्वराज्य "" पाहिले...
⛳।। जय शिवराय ।।⛳
12) 🚩""भगव्या झेंड्यावर आमची निष्ठा""
""राजे शिवराय हिच आमची प्रतिष्ठा""🚩
""""""""""जय शिवस्वराज्य""""""""""
🚩🚩 #जय_शिवराय...🚩जय छत्रपती शिवराय मराठ्यांचा नादचा खुळा🚩
13) 🚩🚩हे इंद्रदेवा मला तुझा स्वर्गाचा मोह नाही कारण स्वर्गा पेक्षा🚩छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला🚩रायगड मला प्रिय आहे🚩🚩जय_शिवराय🚩🚩
14) ⛳??#हृदयात_जागुदे_पुन्हा🚩⛳
??⛳#आता_रांगडा_जोश*⛳🚩
⛳🚩#दाही_दिशी_घुमुदे🚩⛳
🚩⛳#फक्त_आणि_फक्त*⛳🚩
⛳🚩#शिव_छत्रपतींचाच_जयघोष🚩⛳
⛳⛳#जय_जिजाऊ.....⛳🚩
⛳⛳#जय_शिवराय.....⛳🚩
⛳⛳#जय_शंभूराजे.....⛳🚩
15) तयारीला लागा
तुमचा बाप येतोय
🗡⛳कोणी कितीही म्हणुदे
मला राग येतोय..
पण लक्षात ठेवा...
१९ फेब्रुवारीला मराठ्यांचा 🐅वाघ🐅 येतोय
🚩जय शिवराय 🚩
16) 🚩#मावळताना पश्चिमेला लख लखता #सुर्यच दिसनार
#आम्ही जिथं जिथं जाऊ तिथं
💪आमच्या 💪🚩
#शिवशाहीचा🚩
#भगवाच दिसणार...
🚩🚩जय शिवराय🚩🚩
17) 🙌🚩👊⚔"जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो ""आपला शिवबा"" होता"🚩🚩⚔👊
18 ) दगडाला पिसून कधी मैदा नाही झाला...
आणि
मराठ्यांना झूकवणारा आजून पैदा नाही झाला...
जय शंभूराजे
19) 🚩🚩😍आयुष्य छान आहे"...थोड लहान आहे परंतु...
छत्रपती शिवरायांच्या मा6तृभुमी वर जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे..🚩🚩😍
20) 🚩🚩😍किती हि मिरऊ द्या कुठल्याही "बागे"चा राजा,
आमच्या हृदयात कोरलाय फक्त शिवाजी राजा...🚩🚩😍




ब्लॉग च हेडिंग च नाव सरळ दुरुस्त करा शिवाजी महाराज अस करा त्या ठिकाणी शिवजी महाराज अस चुकुन झाले असेल ते दुरुस्त करा ......
ReplyDeleteआपलाच ,
कट्टर शिवभक्त
जय शिवराय.....
क्षमस्व..
Deleteआभारी आहोत..
Deleteजय शिवराय ...
Super shayri aahe bhau aankhin send kra
ReplyDeleteसर ब्लॉग च नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज अस ठेवलं तर अती उत्तम होईल.. फक्त शिवाजी महाराज अस बोलणं चुकीचं आहे. राजे आपले छत्रपती होते.🙏🚩
ReplyDeleteBarobar boltay aapan
Deleteshivaji maharaj quoteskhup chan🙏
ReplyDeletehttp://www.whatsappbeststatus.best/2020/01/shivaji-maharaj-status-video.html
ReplyDeleteJay shivray 🚩🚩🙏
ReplyDeleteJay jijau 🚩
ReplyDeleteJay shivaray 🚩
Jay shambhauraje🚩
🚩🧡🧡 JAY SHIVRAY. 🧡🧡🚩😘😘
ReplyDelete